Aaditya Thackeray (@AUThackeray )

Aaditya Thackeray

Bio Voicing the Youth, Poems and Photography: Passion. President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
Tweets 9,0K
Followers 1,9M
Following 711
Account created 19-07-2013 14:15:30
ID 1606048885

iPhone : Earlier today I participated in meetings of corporators and MLAs of G North & G South wards of Mumbai, reviewing the ongoing work and sitting with urban planners for interventions after suggestions from citizens.

iPhone : Travelled around Dindori, Chandwad, Malegaon, Manmad, Yeola & Niphad in Nashik District today to interact with farmers affected by unseasonal rainfall, along with our MLAs. Requested the authorities to complete assessment at the earliest and ensure govt help reaches all

iPhone : आम्ही अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याची विनंती केली ज्यामुळे जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांना त्वरित मदत मिळेल.

iPhone : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे मोहाडी,चांदवड मधील वडनेर भैरवगाव,मालेगावमधील टेहरे,दाभाडी,चोंढी व मनमाडमधील नांदगाव व निफाडमधील लासलगाव येथे ओला दुष्काळ दौरा दरम्यान शेतकऱ्यांबरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतजमिनींची व पिकांची पाहणी केली. त्यांच्याशी संवाद साधून धीर दिला

iPhone : Toured the districts of Ratnagiri & Sindhudurg earlier yesterday along with our MP & MLAs. Interacted with farmers & fishermen affected by unseasonal rains and cyclone kyarr. Discussed relief mechanism with the collector & officials, to be given to them at the earliest.

iPhone : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या स्थानिकांना व मच्छीमारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना उद्भभवणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

iPhone : आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित पंचनामा करण्यास सांगितले तसेच तातडीने मदत पुरवून ओल्या दुष्काळग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची विनंती केली.

iPhone : त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळरे व नांदगाव येथे तसेच कुडाळ तालुक्यातील निवजे व माणगाव, सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

iPhone : आज रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुवे गाव तसेच राजापूर तालुक्यातील तारळ गाव येथे शेतकऱ्यांबरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली.

iPhone : राज्यपाल महोदयांनी आम्हाला आश्वासित केले आहे की आज ते मुख्य सचिवांशी बोलून केंद्राचे पथक आणि मदतीसाठी पूर्ण प्रयत्न करतील.

iPhone : आज राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. Bhagat Singh Koshyari जी यांची भेट घेतली. आम्ही सर्व शिवसेनेच्या आमदारांनी विनंती केली आहे की राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा.

iPhone : सोबत सुनील शिंदे जी, सचिन अहिर जी, आशिष चेंबूरकर जी, हेमांगी वरळीकर जी, किशोरी पेडणेकर जी, स्नेहल आंबेकर जी, दत्ता नरवणकर जी, संगीता अहिर जी आणि सर्वच शिवसेना पदाधिकारी असताना, वरळीला A+ नक्कीच बनवू .

iPhone : काल वरळीतल्या काही ALM, असोसिएशन, NGOs आणि सोसायटीजना भेटलो. वरळी A+ बनवायचं काम सुरु झालं आहे. सर्वांनाच भेटणार आहे, सर्वांना एकत्र घेऊन वरळीचा विकास करायचा आहे.

iPhone : To all my colleagues in the Party, your efforts is the sole reason that brought us this win. A big thank you to all important stake holders across the State for their support. And a thank you to my large hearted predecessor sunil shinde ji for letting me contest on his seat.

iPhone : To all those who are elected as MLAs of the 2019 Vidhan Sabha, across Party lines, big congratulations! We have now a responsibility to work for the State, together.
#HichTiVel

iPhone : To all those across Maharashtra who voted for us, thank you. We will live up to the faith you have placed in us. To those who didn’t vote for us, we will win you over with our work.