Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks )

Dr.Jitendra Awhad

Bio Born Rebel
Location India
Tweets 16,7K
Followers 120,3K
Following 183
Account created 04-09-2012 08:36:22
ID 802056194

Android : Indian parliamentary democracy failed due to multi party participation ...Says #AmitShah
So after
One country-one election
One country-one language
Now it is
One country-one party
Hope u understand the hidden agenda

Android : Saheb our Inspiration,
He inspires us to believe that age is just another number and hard work has no limitations.
हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी... मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी...
Sharad Pawar Supriya Sule NCP

  • Start Video

Android : #BJP नि जे सुरू केले आहे त्याचा परिणाम बघा ...
गडकरी साहेब ह्यात हस्तक्षेप करा

Android : अखेर सरकारने आपला शब्द पाळला..आणि महाराष्ट्रात १६ हजार ५00 विहीरी बांधल्या...

Android : If you have ever wondered why RSS did not take part in India’s freedom movement.

Note this very internal focus on rivals within the polity led to numerous invasions starting from circa 750 AD.

Somethings never change.

Android : This obsession with camera is sickening.

  • Start Video

Android : हा महाराष्ट्र यशवंतरावांच्या आणि पवार साहेबांच्या विचारांचा अभेद्य असा बालेकिल्ला आहे.

Dr.Jitendra Awhad NCP Thane

#लढेंगे_जितेंगे

Android : विकास खड्ड्यात रुतला

  • Start Video

Android : करारा जवाब मिलेगा...✔️

Dr.Jitendra Awhad

  • Start Video

Android : येत्या अमेरिकन अध्यक्षपदीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार, भारतीय वंशाच्या व हिंदुत्ववादी समर्थक तुलसी गेबर्ड, यांचा मोदींच्या समारंभाला जाण्यास नकार. राजकीय सहकारी आणि मतदारसंघातून कडवा विरोध.

ofmi.org/tulsi-gabbard-…

Android : मला आया-बहिणींवरून शिव्या देणाऱ्यांनो मी विचारांशी ३५ वर्षांत तडजोड केलेली नाही. मी शिवरायांचा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगत आलो आह. त्या विचारांचा मी वैचारीक वारसदार आहे आणि ते सर्टिफिकेट मला कोणाकडून नको. ते मी मला स्वतः माझ्या सहीने घेतले आहे.

Android : ड्रग्स मुळे जर मुंबई - ठाण्यातील युवापिढी बरबाद होत असेल तर मी कायदा हातात घेण्यासाठी तयार आहे - Dr.Jitendra Awhad

NCP भाजपा महाराष्ट्र LoksattaLive Shailaja Shashikant Jogal BBC News Marathi थोडक्यात ANI Maharashtra Police
Thane City Police TOI Mumbai

  • Start Video

Android : देशापुढे आर्थिक मंदीपेक्षाही 'बौद्धिक महामंदी'चे भिषण संकट उभे ठाकले आहे.

Android : मागच्या वेळी गोदामं फोडली होते आता गोदामाला आग लावू जर पाकिस्तानातून कांदा आयात केला तर - Dr.Jitendra Awhad

NCP CMO Maharashtra
PMO India Devendra Fadnavis
ANI BBC News Marathi ABP माझा TV9 Marathi

  • Start Video

Android : पवार साहेबांनी आपली राजकीय तत्वे बाजूला ठेवून ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं ते म्हणजे Chhatrapati Udayanraje Bhonsle .

कोण गेलं कोण आलं फरक पडत नाही पण वाईट एवढंच वाटतंय ज्याच्यावर पोटाच्या पोरासारखं प्रेम केलं त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं. Dr.Jitendra Awhad

NCP ANI
#पक्षांतर

  • Start Video

Android : मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते अचानक झंम्प्या तिथे कुतुहलाने बघायला गेला तिथे उदयनराजे भोसले,भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला, मुख्यमंत्री आणि उध्दवजीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून.

😃😃

Android : कांदा व्यापाऱ्यांनी फायद्या साठी पाकिस्तान चा कांदा आणू नये सहन केल जाणार नाही .
#अव्हान