महाआघाडी 2019 (@NCP_INC )

महाआघाडी 2019

Bio Official Twitter account for महाआघाडी 2019, Tweeting his Speeches | Interviews | Views. Important messages, Replies updated to Party Leadership.
Location Maharashtra, India
Tweets 6,3K
Followers 1,6K
Following 54
Account created 30-09-2018 06:57:54
ID 1046293040137207808

Android : आर्वी शहरात मंदीरात गेल्यामुळे चोरीच्या संशयावरून मातंग समाजातील आर्यन खडसे या चिमुरड्याला अमानुष मारहाण करण्यात आली. तीव्र शब्दात निषेध
#पुरोगामी_महाराष्ट्र

Android : बोलो जय श्री राम
#आयाराम_गयाराम
इतना करलो
आजायेगा
मंत्रिमंडळ में नाम
जय श्री राम
#आयाराम_गयाराम

Android : बेमतलब सी इस दुनिया में*
वो ही हमारी शान है |
किसी शख्स के वजूद की
"पिता" ही पहली पहचान है |

#HappyFathersDay2019
#HappyFathersDay

Android : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू...

NCP Jayant Patil
Dr.Jitendra Awhad Chitra Kishor Wagh
Dhananjay Munde Ajit Pawar
#NCP2019

Twitter Web App : डॉक्टरांच्या मध्ये जेवढी एकी आहे तेवढी शेतकऱ्यांमध्ये आहे का???

Android : The massive crowd of doctors protesting against CM Mamata Banerjee) 's Twitter Profile">Mamata Banerjee in Kolkata
The Suppression and atrocities of Mamata Banerjee) 's Twitter Profile">Mamata Banerjee govt has reached its peak and people of West Bengal will no more tolerate it

#SaveBengal #FridayMotivation #DoctorsFightBack

  • Start Video

Android : कितीही बलात्कार होवो किंवा कितीही गुन्हेगारी
वाढो सरकार एवढं निर्लज्ज आहे कि काही ही
फरक पडत नाही मग CMO Maharashtra
टैग करा किंवा Devendra Fadnavis टैग करा🤔
कारण वरुन जात बघुनच गुन्हेगाराला अभय दिले
जाते मग पुढे कोण काय बोलणार 😡
कुठुन घेतां आता #गृहखात्याचा_आढावा 🤔

Android : CMO Maharashtra Devendra Fadnavis
बलात्काराच्या वाढत्या घटनां बघतां मुलगी
जन्माला घालायची कि नाही असा विचार
एखादे आई बाप करु शकतांत का ? 🤔

#अंतरीचे_बोल #गृहखात्याचा_आढावा

Android : निवडणुकीपुरते #छत्रपतींचे आशीर्वाद मात्र नंतर निजामाची वागणुक!!
महाराष्ट्रात १२ हजार शेतकरी फासावर चढले तर बाकीच्यानां हक्कासाठी आवाज उठवला तर जेलमध्ये घातले.एवढच काय तर या दळभद्री सरकारने ज्यानां एकु व बोलताही येत नाही त्या दिव्यांगावरही लाठीचार केला🕳😡
#गृहखात्याचा_आढावा

Android : आजच्या तरूणांना रोजगार नाही..
सध्याचे सरकार बेरोजगारी कडे गांभीर्याने बघायला तयार नाहीत.

शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी हे तरुण गुन्हेगारी कडे वळतात.

सरकारने तरुणानां कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दयावा.
भलेही खाजगी असेल तरीही,
नाही तर गुन्हेगारी वाढणारचं....
#गृहखात्याचा_आढावा

Android : लोकप्रिय राजकारणी, उत्तम वक्ते मनसे पक्षप्रमुख व व्यंगचित्रकार मा. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...♥️

Raj Thackeray
#RajThackeray

Android : वाह देवेंद्रजी वाह...

वरिष्ठ निरीक्षकाविरुद्ध गुन्हा, पोलिसांवर खंडणी अन् लाचखोरीचे आरोप.

ही अवस्था आहे आपल्या गृहखात्याची. कारभार पेलवत नसेल तर उगाच राज्याचे वाटोळे का करताय गृहमंत्रीजी?

#गृहखात्याचा_आढावा द्या अथवा आता चालते व्हा.
m.lokmat.com/mumbai/charges…

Android : आज महाराष्ट्रांत लहान मुली,महिला, वृध्द स्त्री-पुरुष, पोलीस,शेतकरी,डॉक्टर, शिक्षक,शासकीय अधिकारी,वकिल,व्यावसायिक,दुकानदार, सुरक्षित नाहीत...
तर सुरक्षित आहेत फक्त नेते!!!
Devendra Fadnavis
#गृहखात्याचा_आढावा

Android : ज्या क्रुर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला , नंतर राज्यभरात ५८ मराठा क्रांतीमोर्चे निघाले न्यायालयाने त्या नराधमानां दोषी ठरवले मात्र आज २ वर्ष झाले तरी #कोपर्डी च्या श्रद्धाला न्याय मात्र अजुनही या दळभद्री सरकारने दिला नाही😡🕳🕳
#गृहखात्याचा_आढावा

Android : महाराष्ट्रात गृहखात्याचा वापर हा
शेतकरी मोर्चे, मराठा आंदोलन ,दूध दर, मूक-बधिर आंदोलन ,शिक्षभरती आंदोलनातील तरुणांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून राजकारण साधण्यासाठी वापर होताना दिसत आहे.
व त्यामुळे राज्यातिल गुन्हेगारीकडे लक्ष कमी होऊन गुन्हेगारीत वाढ होत आहे
#गृहखात्याचा_आढावा

Android : Devendra Fadnavis CMO Maharashtra साहेब पैसे देऊन पीडितां चा गमावलेला आत्मसन्मान, जगण्याचा दृष्टिकोन परत नाही मिळत!! कृपा करुन गृहखात मजबूत करा ...
#गृहखात्याचा_आढावा twitter.com/CMOMaharashtra…

Android : #गृहखात्याचा_आढावा
महाराष्ट्रात कायद्याचा धाक ऊरलाय तरी कोठे ? कोपर्डी चे नराधमांना अजूनही फास नाही. सत्ताधारी सत्तेत मश्गूल तर विरोधकांनाही काहीही देणेघेणे नाही.