TV9 Marathi (@TV9Marathi )

TV9 Marathi

Bio टीव्ही 9 मराठी - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट
Location Maharashtra, India
Tweets 82,2K
Followers 67,3K
Following 166
Account created 27-08-2015 14:17:35
ID 3360174258

Twitter Web App : VIDEO : उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला tv9marathi.com/videos/ncp-can…

Twitter Web App : VIDEO : राजू शेट्टी करणार घटक पक्षांचे नेतृत्व tv9marathi.com/videos/raju-sh…

Twitter Web App : VIDEO : दिवाकर रावते चुकीच बोलले नाही, संजय राऊत यांच्याकडून रावतेंची पाठराखण tv9marathi.com/videos/diwakr-…

Twitter Web App : VIDEO : उमेदवारीचे निर्णय उद्धव ठाकरेंकडे : अनिल परब tv9marathi.com/videos/candida…

Twitter Web App : VIDEO : नाशिक : गोदा किनारी दररोज संध्याकाळी 7 वाजता महाआरती होणार tv9marathi.com/videos/everday…

Twitter Web App : VIDEO : मुंबई : शेअर बाजारात काळा गुरुवार, गुंतवणूकदारांना 1 लाख 65 हजार कोटींचा फटका tv9marathi.com/videos/share-m…

Twitter Web App : VIDEO : राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक, विधानसभेसाठी मनसेची खलबंत tv9marathi.com/videos/raj-tha…

Twitter Web App : VIDEO : नांदेड : उदयनराजेंच्या आरोपांवर काय म्हणाले शरद पवार? tv9marathi.com/videos/sharad-…

Twitter Web App : #BREAKING : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला स्थानकात एका प्रवाशाचा अपघात, रेल्वेरुळ ओलांडताना एक प्रवाशी गंभीर जखमी, मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं, डाऊन मार्गावरील धिम्या लोकल खोळंबल्या

Twitter Web App : VIDEO : वंजारी आरक्षणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया tv9marathi.com/videos/pankja-…

Twitter Web App : VIDEO : UNCUT : न्यूजरुम स्ट्राईक : परळीतलं आव्हान ते अंतर्गत राजकारण, दिलखुलास पंकजा मुंडे-TV9 tv9marathi.com/videos/pankja-… Pankaja Gopinath Munde

Twitter Web App : VIDEO : स्पेशल रिपोर्ट : नाशिक : शिवसेनेला मोदींचा दे धक्का? देवेंद्र हेच आता महाराष्ट्रासाठी ‘नरेंद्र’? tv9marathi.com/videos/narendr…

Twitter Web App : VIDEO : स्पेशल रिपोर्ट : 22 तारखेला युतीचा फैसला, शिवसेना फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर ठाम ! tv9marathi.com/videos/shivsen…

Twitter Web App : VIDEO : स्पेशल रिपोर्ट : ‘युती’ नंतरच नारायण राणेंचा निकाल ? tv9marathi.com/videos/narayan…

Twitter Web App : केसांना धरुन ओढलं, धक्काबुक्कीही केली, प. बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंवर हल्ला tv9marathi.com/national/babul… #BabulSupriyo

Twitter Web App : BREAKING : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डाऊन मार्गावर धीम्या गतीने जाणाऱ्या लोकल ट्रेन अडकून, कुर्ला स्थानकावर रेल्वे रुळ ओलांडताना एक जण गंभीर जखमी, वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने

Twitter Web App : किशोर तिवारींवर महिला तहसीलदाराचा अपमान केल्याचा आरोप tv9marathi.com/maharashtra/ki…

Twitter Web App : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी जाहीर

▶️ मुकूल वासनिक - विदर्भ
▶️ अविनाश पांडे - मुंबई विभाग आणि निवडणूक नियंत्रण कक्ष
▶️ रजनी पाटील - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र
▶️ आर. सी. खुंटिया - उत्तर महाराष्ट्र
▶️ राजीव सातव - मराठवाडा

Twitter Web App : मुंडे साहेबांनी कधीही वंजारी समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर येऊ दिलं नाही, मीही न्याय मिळवून देईल : पंकजा मुंडे tv9marathi.com/maharashtra/pa… Pankaja Gopinath Munde

Twitter Web App : WhatsApp मध्ये नवं फीचर, स्टेटस अपडेट करणाऱ्यांसाठी खुशखबर tv9marathi.com/tech/whatsapp-…