ABP माझा (@abpmajhatv )

ABP माझा

Bio मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल | लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा | व्हिडिओ : YouTube.com/abpmajhatv
Location Mumbai, India
Tweets 237,9K
Followers 442,9K
Following 262
Account created 29-06-2009 17:22:58
ID 52121743

Twitter Web App : कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणा-या #SIT वर हायकोर्टाची नाराजी. इतरांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, थोडीतरी प्रगती दाखवा-हायकोर्ट. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी वापरलेलं हत्यार खाडीपात्रातून शोधण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी आवश्यक, #CBI ची कोर्टात माहिती ABP माझा

Twitter Web App : #लेखाजोखामतदारसंघाचा : उदगीर विधानसभा मतदारसंघ | भाजपमधील गटबाजीमुळे सुधाकर भालेरावांना नुकसान होणार? abpmajha.abplive.in/election/udgir… nishant bhadreshwar

Twitter Web App : साल २०१३ मध्ये फूड सेफ्टी कमिशनसंदर्भातील कायदा तयार करण्यात आलाय, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी का नाही?, हायकोर्टाचा सवाल. पुढील चार आठवड्यांत कमिशनची स्थापना करून अहवाल सादर करा अन्यथा राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस काढू- हायकोर्ट ABP माझा

Twitter Web App : सरकारी योजना, चिल्ड्रन होम, कारागृह, विकास प्रकल्प, इ. सारं काही हायकोर्टानंच पाहायचं का?, मग सरकार आणि त्यांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी करतात काय?, हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा उद्विग्न सवाल. फूड कमिशन संदर्भातील याचिकेवरून सरकारच्या भुमिकेवर कोर्टाची नाराजीABP माझा

Twitter Web App : युती न झाल्यास नारायण राणे भाजपमध्ये, छगन भुजबळ शिवसेनेत?
abpmajha.abplive.in/mumbai/if-ther…

Twitter Web App : मतांसाठी शरद पवारांनी पाकिस्तानच्या फायद्याचं बोलू नये : मुख्यमंत्री abpmajha.abplive.in/maharashtra/sh…

Twitter Web App : VIDEO | Assembly Election 2019 | दिंडोशीच्या जनतेचा पाठिंबा शिवसेनेला की काँग्रेसला? | लेखाजोखा मतदारसंघाचा | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/dindosh… Ranjieet Majgaonkar

Twitter Web App : LIVE TV | पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की दुसऱ्या देशाला होतो, पवार साहेबांची ही गोष्ट योग्य नाही : मुख्यमंत्री abpmajha.abplive.in/live-tv

Twitter Web App : VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/majha-g…

Twitter Web App : आनंद आईचा. #वैदेहीअंकोलेकर यांनी पतीच्या निधनानंतर आपला लेक अथर्वला एकटीनं वाढवलं. त्याच अथर्वनं भारताला अंडर 19चा आशिया चषक जिंकून दिला याचा सर्वाधिक आनंद वैदेहीताईंना होणं स्वाभाविक होतं. अथर्वच्या स्वागतासाठी झालेल्या जल्लोषात त्या उत्साहानं सहभागी झाल्या होत्या. ABP माझा

  • Start Video

Twitter Web App : भारताला अंडर नाईन्टिनचा आशिया चषक जिंकून देणारा शिलेदार #अथर्वअंकोलेकर याचं अंधेरी पूर्व येथील घरी स्वागत करताना त्याची आई #वैदेहीअंकोलेकर . अथर्वच्या यशाचं श्रेय वैदेहीताईंना जातं. पतीच्या निधनानंतर त्यांनी #बेस्ट मध्ये कंडक्टर म्हणून नोकरी करुन आपल्या लेकाला वाढवलं. ABP माझा

Twitter Web App : VIDEO | Majha 20-20 | सकाळच्या घडामोडींचा वेगवान आढावा | माझा 20-20 | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/20-20-n…

Twitter Web App : VIDEO | State News | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/state-n…

Twitter Web App : VIDEO | Political News | राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/batmya-…

Twitter Web App : VIDEO | Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 सप्टेंबर 2019 | सोमवार | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/abp-maj…

Twitter Web App : VIDEO | National News | देशभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/nationa…

Twitter Web App : VIDEO | काय सांगतंय तुमचं आजचं भविष्य? | 16 सप्टेंबर 2019 | दिवस माझा | ABP Majha abpmajha.abplive.in/videos/rashi-b…

Twitter Web App : पुणे : खासगी बस-कारचा भीषण अपघात, विख्यात सर्जन केतन खुर्जेकर यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू
abpmajha.abplive.in/maharashtra/li…

Twitter Web App : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह
abpmajha.abplive.in/live-tv

Twitter Web App : सातारा : धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, धरणातून 25 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
abpmajha.abplive.in/maharashtra/li…