हेमंत आठल्ये 🇮🇳 (@hemant_athalye )

हेमंत आठल्ये 🇮🇳

Bio मराठी | वेब डिझायनर, वर्डप्रेस डेव्हलपर | डिजिटल मार्केटिंग । #ब्लॉगर जुने खाते: @hemantathalye #म #मराठी #पुणे #पिंपरीचिंचवड
Location Pune, India
Tweets 6,0K
Followers 2,3K
Following 1,0K
Account created 18-02-2019 06:02:58
ID 1097375905427673088

Twitter Web App : CMO Maharashtra १३ हजार वर्ग खोल्या आज धोकादायक म्हणून बंद करण्यात आलेल्या आहेत! निधीअभावी डागडुजी करण्यात आलेली नाही! #फेकूनका lokmat.com/nashik/thousan…

Twitter Web App : CMO Maharashtra तरीही लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागतो! अन धरणं तुडुंब भरलेली असतांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमध्ये आठवड्यातून पाणीकपात सुरु ठेवावी लागते! 😊

Twitter Web App : आपला देश खऱ्या अर्थाने कुणाचा तर ‘सुट्ट्यांचा’ अस म्हणावं लागेल. स्वातंत्र्याचा दिवस आपण सुट्टी घेऊन साजरा करतो आणि देश विकासाच्या आणाभाका घेतो. सुट्टी घेऊन कोणाचा विकास कसा काय घडू शकेल? 😊
#नोंद #माझाब्लॉग #म hemantathalye.com/2060/

Twitter Web App : Lic च्या ह्या vacancies म्हणजे हिंदी भाषिक candidates साठी ओपन invitation सारखं आहे. ह्यांनी भरती ही division wise ठेवली आहे आणि selection criteria हिंदीचा ठेवला आहे. Mains exam मध्ये २०० पैकी ४० गुण हे हिंदी साठी आहेत आणि इंग्रजी चे ४० मार्क्स वेगळेच. #StopHindiImposition #म

Twitter Web App : Devendra Fadnavis CMO Maharashtra खरंय तुमचे! आपल्या प्रयत्नांमुळेच दर पाच भारतीयांमागे एकजण गरीब आहे. अशीच अर्थव्यवस्था ढासळत राहिली तर पाचही भारतीय गरीब व्हायला वेळ लागणार नाही! 😊 worldbank.org/en/news/infogr…

Twitter Web App : Paddy सागर पाटील | Sagar Patil CMO Maharashtra Devendra Fadnavis हरकत नाही! माझ्याकडून यापुढे आपल्याला प्रत्युत्तर येणार नाही! शक्यतो बनावट खाती त्रास देण्यासाठी वापरली जातात! जय महाराष्ट्र!!

Twitter Web App : काश्मिरात इंटरनेट/फोन/वृत्तपत्रे कशासाठी बंद करण्यात आली आहेत? ह्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत! प्रत्येकवेळी सर्वोच्च न्यायालयाने थोबाडणे आवश्यक आहे का? PMO India #म maharashtratimes.indiatimes.com/india-news/sup…

Twitter Web App : Paddy सागर पाटील | Sagar Patil CMO Maharashtra Devendra Fadnavis आपल्या सामान्य ज्ञानाची कीव येते! तरतूद विधिमंडळाच्या कार्यालयीन कामकाजासाठी आहे! किमान एवढी मराठी आपल्याला समजत असावी! बाकी पुढीलवेळी येतांना खऱ्या खात्यावरून या! नाही म्हणजे स्वतःच्या आई बाबांना तेंव्हा तरी सन्मान द्याल अशी अपेक्षा करतो!

Twitter Web App : देशात विविधतेत एकात्मता नांदतेय, कोणताही 'शाह', सुल्तान हे नाकारु शकत नाही : कमल हासन
#kamalhassan #KamalHaasan #OneNationOneLanguage

abpmajha.abplive.in/india/kamal-ha…

Twitter Web App : Paddy सागर पाटील | Sagar Patil CMO Maharashtra Devendra Fadnavis मित्रा, सामान्य ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. सदर कायदा १९६४ साली करण्यात आला असून त्यानुसार राज्य सरकारचा सर्व व्यवहार मराठीत असणे आवश्यक आहे! दुवा देतो! bhasha.maharashtra.gov.in/pdf/RajyaMarat…

Twitter Web App : हिंदी अतिरेक झालेल्या ठिकाणी रंग लावून आम्ही महाराष्ट्रात हिंदी दिवस साजरा करतो.
#महाराष्ट्रातमराठी
This is how we celebrate the hindi day in Maharashtra.
By replacing unwanted imposed Hindi on wall paint with state language Marathi.
#StopHindilmposition

#मराठीएकीकरणसमिती

Twitter Web App : गुगल डुडल वर १ ते १० इयत्तेतील विद्यार्थीसाठी चित्रकला इ. स्पर्धा आयोजित केली आहे.
#म
#मराठी
#महाराष्ट्र

Twitter Web App : Paddy सागर पाटील | Sagar Patil CMO Maharashtra Devendra Fadnavis कायद्यानुसार केवळ मराठी वापरणे बंधनकारक आहे! सदर प्रकार हा गुन्हेगारीला समर्थन करण्यात मोडतो! कृपया अशा गोष्टींना समर्थन करणे टाळा!

Twitter Web App : हेमंत आठल्ये 🇮🇳 Pune City Traffic Police CP Pune City नियम मोडणारे, थुंकणारे यांवर दंड बसलाच पाहिजे पण त्याच बरोबर खड्डे, अतिक्रमण, चुकीची बीआरटी यावरही आपण बोलायलाच हवं
केवळ नागरिक नियम मोडतात हा ग्रह करून प्रशासनाच्या चुका नाहीत असं ग्रुहीतक असेल तर संवादच खुंटतो

Twitter Web App : हेमंत आठल्ये 🇮🇳 Pune City Traffic Police CP Pune City साहेब
क्रुपया लक्षात घ्या, इथे बोलणारे वा सुचवणारे आपले शत्रु वा कोणी साहेब नाहीएत. सामान्य नागरिक आहेत. विभाग, शहर, जिल्हा इ. स्वच्छ, सुरळीत वाहतुकीचे असावेत इतकीच माफक इच्छा बाळगणारे आहेत
गणपती, सणवार न बघता आपण सेवा देता याचं आम्हाला नक्कीच कौतुक आहे पण असं दुर्लक्ष नका करू

Twitter Web App : Pune City Traffic Police Samarth Kotasthane CP Pune City नोटेड काय? तक्रार का नाही घेतली? कृपया भाषिक भेद करू नका! तक्रार म्हणून घ्या व संबंधितांवर कारवाई करा! भाषिक भेदाची तक्रार आपल्या विरुद्ध करतो आहे!